Sudhir Mungantiwar Full PC : आमची मुख्यमंत्री पदाबाबत कधीच चर्चा झाली नव्हती : मुनगंटीवार
Continues below advertisement
Sudhir Mungantiwar Full PC : आमची मुख्यमंत्री पदाबाबत कधीच चर्चा झाली नव्हती : मुनगंटीवार
आपण जेव्हा एका पक्षासोबत चर्चा करतो तेव्हा गुप्त बैठक नव्हती आमची मुख्यमंत्री पदाबाबत कधीच चर्चा झाली नव्हती अमित शहा यांनी कधीच सांगितले नव्हते लाखोच्या सभेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे सांगत होते तेव्हा उद्धव ठाकरे का म्हणाले नाही आपलं ठरलं होतं पण जेव्हा निकाल यायला लागले तेव्हा यांना असे वाटले की जर मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेलो तर भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही चार वाजता पत्रकार परिषद यांनी घेतली आता कोणताही कौल बदलला जाऊ शकत नाही तेव्हा तुम्ही अमित शहा यांचा दाखला दिला...
Continues below advertisement