Sudhir Mungantiwar : सिद्धार्थ उद्यानात बछड्यांचा नामकरण ,'आदित्य' नाव देण्यास मुनगंटीवारांचा विरोध
Continues below advertisement
Sudhir Mungantiwar : सिद्धार्थ उद्यानातील बछड्यांचा नामकरण सोहळा, बछड्यांना आदित्य नाव देण्यास मुनगंटीवारांचा विरोध
छत्रपती संभाजीनगरमधल्या सिद्धार्थ उद्यानातील बछड्यांचा नामकरण सोहळा संपन्न झालाय. मात्र त्यावरून आता वेगळीच चर्चा रंगलीय. अनेक लोकांनी बछड्यांना आदित्य आणि भारत अशी नावं सुचवली आहेत. मात्र, बछड्यांना आदित्य नाव देण्यास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोध केलाय. अखेर पाचवेळी सूचना येऊनही दोन बछडे आणि एका बछडीचं नामकरण कान्हा, विक्रम आणि श्रावणी असं करण्यात आलंय.
Continues below advertisement