Sudhir Mungantiwar : मंत्रिपद कापलं, सुधीर मुनगंटीवार म्हणाले; आता विषय संपला, पुढे मी...

Continues below advertisement

Sudhir Mungantiwar : मंत्रिपद कापलं, सुधीर मुनगंटीवार म्हणाले; आता विषय संपला, पुढे मी... 
मंत्रिपद न मिळाल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा आहे. मुनगंटीवार आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अनुपस्थित राहीले. नागपुरातच असूनही कामकाजाला अनुपस्थित राहिल्याने नाराजीच्या चर्चांना उधाण आलं.. दरम्यान एबीपी माझाशी बोलताना मुनगंटीवारांनी नाराज नसल्याचं सांगितलं मात्र मनातली खदखदही व्यक्त केली.. नाराजी चर्चेनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेट घेतली..किशोर जोगरेवार, गणेश नाईक यांचा संदर्भ देत, ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षात जाऊन लढला त्यांनाही मंत्रिपद दिलं जातं, असे म्हणत मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे मनातील खदखद बोलून दाखवली.   


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram