Sudhakar Badgujar : सलीम कुत्ताशी संबंध नाही : सुधाकर बडगुजर
Continues below advertisement
Sudhakar Badgujar : सार्वजनिक जीवनात सलीम कुत्ताशी भेट झाली असेलही, मात्र कोणतेही संबंध नाहीत, सुधाकर बडगुजरांचं स्पष्टीकरण, व्हिडिओ मॉर्फिंग केल्याचा बडगुजरांचा दावा
Continues below advertisement