Sudhakar Badgujar : एका माजी नगरसेवकाने माझी सुपारी दिली, सुधाकर बडगुजर यांचा मोठा खुलासा
abp majha web team
Updated at:
15 Sep 2024 05:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSudhakar Badgujar : एका माजी नगरसेवकाने माझी सुपारी दिली, सुधाकर बडगुजर यांचा मोठा खुलासा
- सुधाकर बडगुजर यांचा नवा खुलासा एका माजी नगरसेवकाने माझी सुपारी दिल्याचा आरोप - या प्रकरणातील गोळीबार करणारा आरोपी रोहित मल्ल्यासह इतर आठ आरोपी फरार असल्याचा सुधाकर बडगुजर यांचा आरोप - डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या गोळीबारामध्ये अध्यापही कारवाई नाही मात्र ठोस पुरावे नसतानाही आमच्यावर दबावातून कारवाई - माजी नगरसेवकाने सुपारी दिल्याचा सुधाकर बडगुजर यांचा आरोप मात्र माजी नगरसेवक आणि त्याच्या पक्षाचे नाव घेण्याचे बडगुजर यांनी टाळले...