Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांची नाशिक पोलीस आयुक्तांकडून चौकशी सुरू
Continues below advertisement
सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात शिंदे गटापाठोपाठ भाजपही आक्रमक, बडगुजर यांच्या विरोधात नाशिकमध्ये हातात बॅनर घेत जोरदार घोषणाबाजी, उद्धव ठाकरेंनी बडगुजर यांचा राजीनामा घ्यावा, भाजपाची मागणी.
Continues below advertisement