Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी
शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आलीय... रविवारी, सोमवारीही नाशिक गुन्हे शाखेकडून बडगुजर यांची चौकशी होणार आहे..भाजपा आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात सुधाकर बडगुजर यांचे बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुट्टा याच्यासोबत पार्टी करतानाचे व्हिडिओ आणि फोटो दाखवले होते.. याप्रकरणी आता नाशिक पोलीस बडगुजरांची चौकशी करत आहेत..