Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंकडून औरंगजेबची असा उल्लेख, पुन्हा वाद चिघळण्याची शक्यता
चंद्रशेखर बावनकुळेंकडून औरंगजेबचा 'औरंगजेबजी' असा उल्लेख. बावनकुळेंच्या वक्तव्यानं पुन्हा वाद चिघळण्याची शक्यता. जितेंद्र आव्हाडांवर टीका करताना औरंगजेबजी असा उल्लेख.