Indapur : चहावाल्या बंधूंच्या यशाची गोड कहाणी, धोत्रे बंधूंची यशोगाथा Special Report
Continues below advertisement
देशात सर्वात जास्त पिले जाणारं पेय म्हणजे चहा. गेल्या काही दिवसापासून चहाच्या वेग वेगळे प्रकार आपल्याला आपल्याला पिण्यासाठी मिळतात. गुळाचा चहा, साखरेचा चहा, वेलची चहा आणि बासुंदी चहा हे सगळे प्रकार आपण प्यायले असतील. पण हेच चहाचे प्रकार एकाच चहामध्ये मिळाले तर? इंदापूर तालुक्यातील सनसर गावातील दोघा भावांनी हे सगळे प्रकार एकत्र आणलेत आणि त्या चहाला नाव दिलंय मिरावली चहा.
Continues below advertisement