Submarine Project : कोकणातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार? पर्यटन अभ्यासक म्हणतात...

Continues below advertisement

दरम्यान कोकणातील वेंगुर्लेमधील निवती रॉक अर्थात निवती दीपगृहाजवळ पाणबुडी प्रकल्प २०१७ साली प्रस्तावित करण्यात आला. मात्र राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे हा प्रकल्प अद्यापही रखडलेला आहे. केंद्र सरकारच्या सागर माला योजनेअंतर्गत देशात महाराष्ट्रातील वेंगुर्ला निवती रॉक आणि गुजरातमधील द्वारका या ठिकाणी मंजुरी मिळालीये..  दरम्यान हा प्रकल्प नेमका कसा आहे याचा आढावा घेत पर्यटन अभ्यासकांशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी

  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram