Subhash Desai on Hearing : सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल सुप्रीम कोर्टच देणार, उद्याचा दिवस महत्वपूर्ण
सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात. शिवसेनेचं निवडणूक चिन्हं कुणाला मिळणार? 16 आमदारांना उपाध्यक्षांनी दिलेली नोटीस वैध की अवैध? या प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहेत.
Tags :
Maharashtra Shivsena Uddhav Thackeray Eknath Shinde Supreme Court Maharashtra Political Crisis Subhash Desai Eknath Shinde Camp