Parbhani School Students : मराठा आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय
abp majha web team
Updated at:
28 Oct 2023 07:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय, परभणीच्या वाघाळा शाळेतील मराठा विद्यार्थ्यांची भूमिका, पालक, शिक्षकांनी समाजावूनही विद्यार्थी आंदोलनात सहभागी.