Kolhapur : शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या, कोल्हापूरच्या शिरोलीत दगडफेक
Continues below advertisement
Kolhapur : कोल्हापूरच्या शिरोलीत शाळेवर दगडफेक करण्यात आलीय. शिरोलीत शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर इथलं वातावरण तापलंय. ग्रामस्थांनी शाळेवर मोर्चाही काढला होता. शाळा प्रशासनाविरोधात पालकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहे
Continues below advertisement