Navneet Rana : अमरावतीत राणांच्या कार्यकर्त्यांकडून20 फूटी संजय राऊतांच्या नावाचा खड्ड्याचं भूमिपूजन

खासदार संजय राऊतांविरोधात नागपुरात खासदार नवनीत राणांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे...  संजय राऊतांविरोधात जीवे मारण्याची धमकी देणे आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.. नवनीत राणांच्या स्वाक्षरी सह लेखी तक्रार युवा स्वाभिमानाच्या कार्यकत्यांनी नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सोपवली...  तर दुसरीकडे अमरावतीत राणांच्या कार्यकर्त्यांनी २० फूटी संजय खड्डा तयार केला आणि संजय गोवऱ्या तयार केल्या.... शिवाय कार्यकर्त्यांनी खड्ड्याचं भूमिपूजन केलं 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola