Aurangabad मध्ये पाण्यासाठी ठिय्या आंदोलन, पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक संतप्त
Continues below advertisement
Aurangabad : औरंगाबादमध्ये पाण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलं. सिडकोमध्ये मागील तीन महिन्यापासून जो पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. त्याविरुद्ध सामान्य नागरिकांचा आवाज प्रशासना पर्यन्त पोहचवण्यासाठी N 7 पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयाबाहेर जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं ,
Continues below advertisement