Parbhani Restrictions : आजपासून परभणीत आंतरजिल्हा, जिल्ह्यांतर्गत एसटी, खासगी बससेवा बंद
पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी
Updated at:
22 Mar 2021 09:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरभणीत जिल्ह्यात कोरोनामुळे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. याच पार्श्र्वभूमीवर आंतरजिल्हा तसेच जिल्ह्यांतर्गत बस सेवा 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे. यामुळे महामंडळाला रोज तीस लाखांचा फटका बसण्याची शक्यता आहे.