Cattle Slaughter Rahul Narvekar : राज्यात गोवंश हत्या रोखण्यासाठी कडक कायदेशीर उपाययोजना करा!

Continues below advertisement

राज्यात गोवंश हत्या  रोखण्यासाठी कडक कायदेशीर उपाययोजना करण्यात यावी. सीमा भागातील पशू वाहतुकीच्या संदर्भात भरारी पथकांची स्थापना करुन अवैध पशू वाहतूक रोखण्यात यावी. त्याचप्रमाणे गोरक्षकांना धमकावण्याच्या, हल्ल्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी यासंदर्भातील तक्रारींची तत्काळ चौकशी करुन प्राथमिक माहिती अहवाल नोंदविण्यात यावेत असे स्पष्ट निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर  यांनी दिले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram