डाळींच्या साठ्यावर राज्य सरकारकडून निर्बंध, राज्य अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडून अधिसूचना जारी
Continues below advertisement
डाळींच्या साठ्यावर राज्य सरकारकडून निर्बंध.तूर, मसूर, उडीद आणि हरभरा या चार डाळींच्या साठ्यावर निर्बंध. डाळींच्या साठ्यावर निर्बंध लादणारी अधिसूचना राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडून जारी
Continues below advertisement