Delhi : दिल्लीत काल हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत दगडफेक आणि जाळपोळ : ABP Majha
दिल्लीत काल हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत दगडफेक आणि जाळपोळ, दिल्लीच्या जहांगीरपुरीमधील घटना, घटनेत काही पोलीस कर्मचारीही जखमी