Gunaratna Sadawarte : गुणरत्न सदावर्तेंवरील निलंबणाच्या कारवाईला स्थगिती, बार काऊन्सिलचा दिलासा
Continues below advertisement
Gunaratna Sadawarte : गुणरत्न सदावर्तेंवरील निलंबणाच्या कारवाईला स्थगिती, बार काऊन्सिलचा दिलासा
डॉ. गुणरत्न सदावर्तेंना बार काऊंसिल ऑफ इंडियाचा मोठा दिलासा. दोन वर्षांकरत सदावर्तेंची सनद निलंबित करण्याच्या निर्णयाला स्थगिती. मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार कौंसिलनं शिस्तभंगाची कारवाई करत केली आहे कारवाई. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं होतं. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सदावर्तेविरोधात गुन्हा दाखल केला होता. या आंदोलनादरम्यान माध्यमांसमोर वारंवार केलेली बेजबाबदार विधानं, तसेच त्यावेळी वकिलांसाठीचा पांढरा बँड परिधान करून वकिलांसाठीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप सदावर्तेंवर आहे.
Continues below advertisement
Tags :
Gunaratna Sadavarte