Protest Against Sambhaji Bhide : संभाजी भिडेंच्या वक्तव्यांचे राज्यभरात पडसाद, राज्यभरात आंदोलनं
शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडेंच्या वक्तव्यांचे राज्यभरात पडसाद पाहायला मिळतायत...आजही काँग्रेसकडून राज्यभरात भिंडेंविरोधात आंदोलनं करण्यात आली.. या आंदोलनांमध्ये काँग्रेस नेतेही सहभागी झाले होते.. अमरावतीत यशोमती ठाकूर तर पुण्यातील आंदोलनात आमदार विश्वजीत कदम सहभागी झालेले.. यावेळी संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणीही यावेळी काँग्रेसकडून करण्यात आलीये.
Tags :
Congress Statement Amravati Congress Leaders Yashomati Thakur Vishwajit Kadam Participants Congress President Sambhaji Bhide Statewide Outcry Protests Against Bhinde