Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य, महिला आयोगानं पाठवली नोटीस

Continues below advertisement

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेत. कुंकू लाव, तरच तुझ्याशी बोलेन असं वक्तव्य संभाजी भिडे यानी महिला पत्रकाराला उद्देशून केल्यानंतर राज्य महिला आयोगानं त्याची दखल घेतलीय. महिला आयोगानं संभाजी भिडे यांना नोटीसही पाठवली आहे.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram