State Rain Update : राज्यभरात पावसाचं धुमशान, 11 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

Continues below advertisement

राज्यात आजही 'मुसळधार' पावसाने हजेरी लावलीय..  पावसामुळे अनेक नद्या तुडुंब भरुन वाहतायेत तर कुठे  नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय. काय आहे सध्या महाराष्ट्रातल्या गावांची परिस्थिती पाहुयात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram