Pune Crime: पुण्यातील 10 नामांकित हॉटेल,पब्जवर कारवाई;राज्य उत्पादक शुल्क विभागाकडून दंडात्मक कारवाई

Continues below advertisement

Pune Crime : पुण्यातील तब्बल 10 नामांकित हॉटेल आणि पब्जवर कारवाई, राज्य उत्पादक शुल्क विभागाकडून दंडात्मक कारवाई 
पुण्यातील तब्बल १० नामांकित हॉटेल आणि पब्जवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरु ठेवणे, मद्य परवान्याचे रजिस्टर न भरणे आणि विना परवाना मद्य विक्री केल्याप्रकरणी या दहा हॉटेलवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram