Sangli : हा विकास आघाडी सरकारच्या हातालाच नव्हे तर मेंदूलाच लकवा मारला आहे.. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील..

या सरकारची  बुद्धी चालत नाही.. तसेच कोणतेही निर्णय या सरकार कडून घेतले जात नाहीत.. या सरकार मध्ये कोणताही ताळमेळ नाही.. त्यामुळे या सरकारच्या हातालाच नव्हे तर मेंदूलाच लकवा मारला आहे.. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगलीत टीका केली आहे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola