आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'हे' मोठे निर्णय, निवडणुकीसह शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा : ABP Majha

आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 3 मोठे निर्णय घेण्यात आले. निवडणुकीसह शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली.ठाकरे सरकारनं महानगरपालिकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola