Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत झालेल्या सुनावणीनंतर राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
Continues below advertisement
मराठा आरक्षणसंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सर्व राज्यांना नोटीस पाठवण्याची मागणी केली होती. ती मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी आता 15 मार्च रोजी पार पडणार आहे. मराठा आरक्षणावरील सुनावणीदरम्यान अॅटर्नी जनरल के.के. वेणूगोपाल यांनी राज्य सरकारला आरक्षणासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार नसल्याचं मत व्यक्त केलं. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजेच मराठा समाजासाठी एसईबीसी आरक्षण कायदा फडणवीस सरकारच्या काळात संमत झाला होता.
Continues below advertisement
Tags :
Maharastra Assembly Session Devendra Fadnavis On Budget Session Maharashtra Budget 2021 Budget Session 2021 Devendra Fadnavis News Devendra Fadnavis Maratha Reservation CM Uddhav Thackeray