Akbaruddin Owaisi: अकबरुद्दीन औवैसींवर राज्य सरकारने तातडीने कारवाई करावी- मनसे ABP Majha
Continues below advertisement
ज्या औरंगाबादेत येत राज ठाकरेंनी मशिदीवरच्या भोंग्यांवरुन अल्टिमेटम दिलं..त्याच औरंगाबादेत अकबरुद्दीन ओवैसींनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय...ज्याच्या पक्षाचा एकही खासदार नाही, ज्यांना घरातून बाहेर काढलं अशा व्यक्तींना आपण उत्तर देत नाही असं अकबरुद्दीन ओवैसी म्हणालेत..
Continues below advertisement