राज्य सरकारने लसीकरणाचे वाचलेले पैसे शेतकऱ्यांना द्यावे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा सल्ला

Continues below advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या कोरोना लसीकरनासाठी 7000 (सात हजार कोटी) रुपये खर्च करण्यासाठी जो चेक तयार ठेवला होता, तो पैसा पावसाळ्याच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांनसाठी त्यांना अनुदानदेण्यासाठी खर्च करावा असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलाय. राज्य सरकारकडून राज्यातील जनतेला आता अपेक्षा उरल्या नसून, कोरोना काळात राज्यसरकार ने एकही दिलासादायक घोषणा केली नसल्याचे सांगत आता शिल्लक सात हजार कोटी चा चेक कुठे जातो हे जनता पाहणार असल्याचा टोला देखील दानवे यांनी सरकारला लगावलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram