OBC Reservation Update : निवडणूक पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही : सर्वोच्च न्यायालय

Continues below advertisement

OBC  आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुकांना स्थगिती देता येणार नाही असं  सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक स्थगिती करण्यास नकार देण्यात आला आहे. निवडणूक पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही असं देखील सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram