State Employee Salary : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मिळणार

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी  सरकारचा मोठा निर्णय. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मिळणार. 105 संवर्गातील वेतन त्रुटी दूर करत वाढीव वेतनश्रेणी देण्याचा निर्णय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola