Government Employee Strike: सकाळपासून संपावर असलेले राज्य सरकारी कर्मचारी संप मागे घेण्यास तयार
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर राज्य शासकीय कर्मचारी आजपासूनचा संप मागे घेण्याच्या तयारीत आहेत..कर्मचारी संघटनेतील सहकारी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संप मागे घेण्याबाबत आज घोषणा करणार असल्याची माहिती कर्मचारी नेत्यांनी दिली आहे..
Continues below advertisement
Tags :
Ajit Pawar Deputy Chief Minister State Government Employees Mediator Behind The Strike Staff Leaders