#Flood पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून 11,500 कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा : ABP Majha

Continues below advertisement

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील पूरग्रस्तांसाठी आपत्कालीन मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन पुनर्वसन उपाययोजनांसाठी महाराष्ट्र सरकारने 11,500 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram