Namo Shetkari Yojana : नमो सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार

Continues below advertisement

नमो शेतकरी महासन्मान योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी. राज्य सरकारही शेतकऱ्यांना देणार ६ हजारांचं अनुदान. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram