Corona Effect in Maharashtra | कोरोनामुळे राज्यात मोठा फटका, अनेक कार्यक्रम, यात्रा रद्द
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Mar 2020 10:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोरोनाचा परिणाम राज्यात सर्वच शहरात झाला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत कोरोनाचा धसका कुठे कुठे आणि कसा घेतला पाहुयात