#Corornavirus Update | राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या 31वर
कोरोना व्हायसरने हळूहळू पाय पसरायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाबाबत चिंतामुक्त असलेल्या भारतीयांची चिंता आता वाढला आहे. देशभरातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र सध्या अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 31 रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये 19 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
Tags :
Corona In Ahamadnagar Corona In Pune Corona Latest News ABP Majha Latest Update Corona In Mumbai Corona In Maharashtra Coronavirus