State Cabinet बैठकीत ओबीसी प्रश्न आणि व्हिजेएनटी पदोन्नतीतील आरक्षण मुद्दा गाजण्याची चिन्हं
उद्या कॅबिनेट बैठकीत ओबीसी प्रश्न आणि व्हिजेएनटी पदोन्नतीतील आरक्षण मुद्दा गाजण्याची चिन्हं, ओबीसींना पुरेसा निधी, मिळत नसल्यानं ओबीसी, नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार नाराज? ; ओबीसी समाजाच्या प्रश्नांवरुन महाविकास आघाडीत खळबळ?