ST Workers Strike : एसटी कामगार संघटनेचे वकील गुणरत्न सदावर्ते म्हणतात... ABP Majha

Continues below advertisement

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यभरातील एसटीची वाहतूक ठप्प झाली आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय.  दुपारपर्यंत तसा अध्यादेश काढण्यात येर्ईल अशी माहिती सरकारच्या वतीनं कोर्टात देण्यात आलीय. तर दुसरीकडे सरकारचा लिखित आदेश वाचल्याशिवाय संप मागे घेणार नाही, असा पवित्रा कर्मचारी संघटनांनी घेतलाय. एसटी कामगार संघटनेचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी काय माहिती दिलेय पाहुया

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram