ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप हे महाविकास आघाडीचे अपयश : राधाकृष्ण विखे पाटील ABP Majha
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर सरकारनं नेमकं काय करायला हवं? हा तिढा कसा सुटेल? याबाबत भाजपचे नेते आणि माजी परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी एबीपी माझानं संवाद साधलाय. विखे पाटील यांनी काय सूचना केल्या आहेत पाहुयात......