ST Workers Strike : Nashik : राज्यात एसटीची चाकं थांबली; नाशिक एसटी डेपोतल्या स्थितीचा आढावा

जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेत. राज्यातील 250 पैकी 160 आगार सध्या बंद आहेत. आज आणखी बस डेपोतील कर्मचारीही या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे एसटी कर्मचारी संप चिघळण्याची शक्यता आहे.

नाशिक एसटी डेपोतल्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola