ST Workers Strike : Sharad Pawar यांचा उपस्थितीत आज एसटी संपाबाबत महत्वाची बैठक
Continues below advertisement
Sharad Pawar यांचा उपस्थितीत आज एसटी संपाबाबत महत्वाची बैठक. परिवहन मंत्री अनिल परब देखील या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. इथे कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होते ते पाहणे महत्वाचे.
Continues below advertisement