ST Workers Strike : एसटीच्या प्रश्नावर उच्च न्यायालयात आज सुनावणी; सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
अमेय राणे, एबीपी माझा
Updated at:
08 Nov 2021 10:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएसटीच्या प्रश्नावर उच्च न्यायालयात आज सुनावणी , एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारच्या भूमिकेकडे लक्ष , एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तीन सदस्यीय स्थापन करणार, सरकारची माहिती , एसटी कामगारांच्या प्रश्नावर आज भूमिका स्पष्ट करण्याचे कोर्टाचे राज्य सरकारला आदेश