ST Workers Salary : एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला, शासन एसटी कर्मचाऱ्यांसदर्भात गंभीर नाही - बरगे
Continues below advertisement
ST Workers Salary : एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला, शासन एसटी कर्मचाऱ्यांसदर्भात गंभीर नाही -बरगे
दर महिन्याच्या ७ ते ८ तारखेपर्यंत एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार होत असतो मात्र आता ९ तारीख उलटून देखील अद्याप कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीयेत.
राज्य सरकारकडून सवलतींची रक्कम न आल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी मंडळाचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिलीय. तसंच शासन एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात गंभीर नसल्याचंही बरगे यांनी म्हटलंय.
Continues below advertisement