ST Workers Salary : एसटी कर्मचाऱ्यांचा पगाराचा तिढा सुटणार? सात तारखेपर्यंत मिळणार पगार?
abp majha web team
Updated at:
22 Feb 2023 08:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तिढा सुटणार? 320 कोटी रुपयांचा निधीमहिन्याच्या सुरुवातीला वेतनासाठी देणार. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार सात तारखेपर्यंत करण्याचा सरकारचा प्रयत्न.