ST Strike Amravati : अमरावती विभागातील एसटी कर्मचारी भूमिकेवर ठाम, काय आहेत प्रतिक्रिया ?
abp majha web team
Updated at:
24 Nov 2021 09:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावतीत सध्या ही एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन सुरू आहेच. परिवहन मंत्री अनिल परब यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेऊन वेतनवाढ घोषीत करत उद्यापासून कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलं पण अमरावती येथील एसटी कर्मचाऱ्यांनी ही ऑफर नाकारली आहे.. सरकारने आम्हाला फक्त गाजर दाखवला आहे.. जोपर्यंत एसटी ही सरकार मध्ये विलीनीकरण होणार नाही तो पर्यंत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्याचे एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याची प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांनी एबीपी माझाकडे दिली...