ST Worker Strike Update: समिती स्थापन करायला तयार, परबांची माहिती ABP Majha

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात समिती स्थापन करण्याच्या सूचना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सरकारला दिलेत. आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्याच्या सूचनाही सभापतींनी दिल्यात. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola