ST Worker Strike: राज्य सरकारचा दावा, एसटी कर्मचारी कामावर रुजू
एसटी महामंडळ कर्मचारी कामावर परतल्याचा दावा नांदेड जिल्ह्यात फोल ठरलाय. नांदेड जिल्ह्यातील नऊ आगारातील एसटी कर्मचारी अद्यापही आंदोलनावर ठाम आहे. त्यामुळे एकही एसटी बस आगाराबाहेर पडू शकली नाही..