ST Worker Strike: तिढा कायम, लढा सुरुच, मनसैनिक ताब्यात ABP Majha

Continues below advertisement

एसटी महामंडळानं धुळे आगारातून पोलीस संरक्षणात बस काढण्याचा प्रयत्न केलाय. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यानं त्याला विरोध केला. बस बाहेर काढण्यास विरोध कऱणाऱ्या मनसैनिकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आता शासनाविरोधात निदर्शनं सुरु केली आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram