ST Worker Strike: एसटी प्रश्नात राज्यपालांनी लक्ष घालण्याची मागणी ABP Majha

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यपालांकडे धाव, पत्र लिहित आंदोलनात हस्तक्षेप करण्याची मागणी, सोबतच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळही मागितली

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola