Samruddhi Highway ST : समृद्धी महामार्गावर एसटीची सेवा १५ डिसेंबरपासून सुरू होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलावर दुसऱ्याच दिवशी एसटी महामंडळाने या महामार्गावरून नागपूर- शिर्डी विना वातानुकुलीत बस सेवा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याची घोषणा केली आहे.
Tags :
Narendra Modi Balasaheb Thackeray Prime Minister Shirdi December 15 On Sunday Nagpur Hindu Heart Emperor Maharashtra Samriddhi Highway Open For Traffic Non-air-conditioned Bus Service